आजच एक महत्वाचा करार झाला असून येणाऱ्या दिवसात मोठे उदोगधंदे येणार असून.. मोठया प्रमाणात नोकरी उपलब्ध होतील..

गेल्या अडीच वर्षात उदोगधंदे बाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत...

ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या आम्ही काम करत राहू

सीमा प्रश्न वाद सुप्रीम कोर्टात आहे... आणि सीमेवर राहणाऱ्या आपल्या लोकांना काही लोक त्रास देत आहेत.. आमची लोक सयमी आहेत... लवकरच मुख्यमंत्री यावर तोडगा काढणार आहेत.... महारष्ट्रतील एकही गाव जाणार नाही ... जत चे आमदार हे मुखयमंत्री यांना भेटले आहेत...

कोकणात येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री दौरा करणार आहेत...कामाचा आढावा आणि उदघाटन असणार आहेत... रत्नागिरीच्या इतिहासात ऐतिहासिक सभा होईल मुख्यमंत्र्यांची रत्नागिरी येथे होईल...

#UdaySamant #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #Karnataka #BorderDispute #BasavarajBommai #ShivSena #BJP #HWNews